तारे जमीं पर...

माझ्यासोबत सोबत काजवे बघण्यासाठी प्रसिध्द फोटोग्राफर डॉ. हिमांशु पांडव आले होते. त्यांनी काढलेले ३ फोटो इथे टाकत आहे.
फोटो बघताना शक्यतो तुमच्या डीव्हाईस स्क्रीनचा ब्राईटनेस शक्य तितका वाढवा.

FireFlies

काजव्यांनी चमकलेली दरी

एक काजवा

कळावे
हेमंत ववले
निसर्गशाळा