Log in or register to post comments4241 views नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ? आधीचे tata photon चे data card हे नुकतेच ती कंपनी बंद पडल्यामुळे बाद झाले आहे .