दृकश्राव्य विभाग :- लिफ्ट.. (भयकथा)

लेखन आणि अभिवाचन :- विनिता००२
पार्श्वसंगीत :- वेल्लाभट
पुढे काय वाढून ठेवलंय.... या विचारातच इतकी धाकधूक आहे की त्याला रात्रीची वेळ, एकटे आपण, बंद लिफ्ट, तिचे फिरणारे आकडे आणि कडी लावून बंद न करता येणारे दरवाजे या गोष्टींची जोड मिळाली तर भीतीशिवाय त्या दारापलिकडे काहीच दिसत नाही.
पण दारा'पलिकडे' नव्हे, अलिकडे भीती असेल तर?
