
'दूध मांगो, खीर देंगे'च्या चालीवर, 'एक मांगो, दोन देंगे... गोड मांगो तिखट भी देंगे...' असे म्हणत आपल्या सविताने यंदा एकाच पदार्थाचे गोड आणि तिखट असे दोन्ही प्रकार दिले आहेत. ह्या सुगरणीच्या पोतडीतून निघालेली ही आणखी एक अप्रतिम पाककृती!
धागा जड होऊ नये म्हणून प्ले लिस्ट बनवलेली आहे. फक्त पहिला व्हिडीओ इथे दिसेल. तिखट चंपाकळीचा व्हिडीओ त्यानंतर आपोआप प्ले होईल.
