Log in or register to post comments20242 views घरी २ लिटर दूध शिल्लक आहे. खाणारी तोंडे २ च आहेत. कृपया आरोग्य दायक पाकृ/ पर्याय सुचवा. १. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. २. नवरोबा जास्त गोड खात नाही. हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण access denied. धन्यवाद.