लेखनचमू सदस्यः स्नेहांकिता (+संकलन +अनुक्रमणिका), यशोधरा, जव्हेरगंज, नूलकरकाका (+मुशो), एस, पद्मावति
लेखनचमूचं कामः
लेखन येण्यापूर्वी:
चांगलं लिहिणारे लोक टिपणे --> त्यांना व्यनि करून लिहिण्यासाठी गळ घालणे --> फॉलो-अप ठेवणे --> मदत करणे
लेखन आल्यावर:
लेखन येणे --> लेखकाला पोच देणे --> मिपासंवादमध्ये प्रकाशन करणे --> मिपासंवादमध्ये मतदान (घेणे / न घेणे, चित्र हवं / नको) --> मुशो --> फायनल प्रकाशनयोग्य धागा बनवणे (डेडलाईन ३० सप्टेंबर)