मला एक विचारायचंय पण हा प्रश्न कुठे आणि कोणाला विचारावा हे नक्की न समजल्यामुळे इथे विचारते :)
मला मिपावरील एखाद्या कवितेचा हिंदी, इंग्लीश स्वैर अनुवाद करायचा असेल आणि मिपावर टाकायचा असेल तर ते तर ते योग्य होईल का? आय मीन मिपाच्या भाषाविषयक धोरणाला हे अनुसुरून असेल का? आतापर्यंत मिपावर भावनुवाद ( हिंदी, इंग्रजी कवीतेचं मराठी रुपांतर) आले आहेत पण मी त्याच्या नेमकं उलट करावं म्हणतेय =)) काय करू?