साहित्य संपादकांनी केलेले संपादन

नमस्कार साहित्य संपादक लोक्स,
मिपाकर लेखक वेळोवेळी विनंती करुन काही संपादन करवून घेतात, काहींचे आपण स्वतःहून करतो. अशा संपादनांच्या नोंदी राहाव्यात ह्यासाठी हा धागा आहे. आपण काही चेंजेस किंवा अ‍ॅड केलेले असेल तर त्याची इथे अवश्य नोंद करावी हि विनंती.
धन्यवाद