नमस्कार मंडळी,
कळविण्यास आनंद वाटतो की माझे यू-ट्यूब वर 'चॅनेल' आहे जिथे अनेक विषयांवरील २५००+ विडिओ क्लिप्स आपल्याला पाहायला मिळतील .... विषय आहेत >> पर्यटन, वन्य जीवन (पक्षी, वन्य प्राणी, फुलपाखरे, सर्व प्रकारचे कीटक, सरपटणारे प्राणी, बेडूक, इ.), मनोरंजन, वस्तू संग्रहालये, माणसे, मुले, वगैरे ... वगैरे
आपलया काही सूचना असल्यास जरूर कळवाव्यात.
So, if you are interested, please subscribe my channel, view the videos of your choice & just Ennnnnnjoy …..
दुवा > https://www.youtube.com/user/shrikantkelkar118
ता. क. : सभासदत्व अगदी फुकट आहे.