पक्षांच्या, कीटकांच्या विश्वात रमताना

नमस्कार,

सर्व्हर क्रॅशमुळे आगोदर पोस्ट केलेला याच शीर्षकाचा धागा गेला. आणि अजून इथे टंकन करण्यासाठी मदत लागते आहे तरी सांभाळून घ्याल अशी आशा आहे. मागचीचच प्रस्तावना पुन्हा न करता पक्षांच्या, कीटकांच्या काही व्हिडियोज चे दुवे इथे देत आहे. आनंद घ्यावा. आपल्या सूचना, सल्ले यांचं स्वागतच आहे. या निमित्ताने माझ्याप्रमाणेच पक्षांच्या छायाचित्रणात रस असलेले अनेक दोस्त मिळतील असा विश्वास वाटतो.

यांची मराठी नावं, संज्ञा मला देता आलेल्या नाहीत, तरी आपण त्याबद्दलची माहिती इथे द्यावी अशी विनंती आहे.

Genus Culex Mosquito
कळवा, महाराष्ट्र येथे चित्रित.
Family : Culicidae ; Subfamily : Culicinae

Stink Bug
कळवा, महाराष्ट्र येथे चित्रित.
Family : Pentatomidae ; Tribe : Halyini

Peacock Pansy Butterfly
गोवा येथे ऑक्टोबर २०१६ मधे टिपलेले
Binomial Name : Junonia almanac ; Family : Nymphalidae

Bronze-winged Jacana Bird Close up
गोवा येथे ऑक्टोबर २०१६ मधे टिपलेले
Binomial Name : Metopidius indicus ; Family : Jacanidae

खंड्या / Common Kingfisher Bird
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, गोवा, ऑक्टोबर २०१६
Binomial Name : Alcedo atthis ; Family : Alcedinidae ; Subfamily : Alcedininae

लोभ असावा
केळकर गुरुजी.