२०१७ प्लॅनर

२०१७ मध्ये कोणते उपक्रम कधी करता येतील याचे एक टेंप्लेट इथे बनवून ठेवु.प्रत्येकाने आपापल्या कल्पना सुचवाव्या.त्याप्रमाणे अपडेट करुया.
मागच्या वर्षीच्या प्लॅनरवरुन उपक्रमयोग्य दिवस
२७फेब्रुवारी- मराठी भाषा दिन
मार्च - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
एप्रिल - आंबेडकर जयंती
मे - महाराष्ट्र दिन
जून - जागतिक पर्यावरण दिन
जुलै - गुरुपौर्णिमा
ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन
सप्टेंबर - गणेशोत्सव (श्रीगणेश लेखमाला)
ऑक्टोबर - दिवाळी (दिवाळी अंक)
नोव्हेंबर -
डिसेंबर - नाताळ

२०१६ डिसेंबरच्या मध्यावर एखादा लहानसा उपक्रम बोका आणि मित्र मिळून करण्याची कल्पना घेऊन आलेत.
२०१७ जानेवारीत आधीच एक उपक्रम असल्याने वरच्या यादीत जानेवारी लिहिलेले नाही.
वेल्लाभटानी सुचवलेली शशक+ छायाचित्र स्पर्धा मराठी भाषा दिनासाठी मोठा इव्हेंट ठरु शकते.