वैभव संपन्न गणपती
पेठ्यांच्या दुकानातील सोन्याने मढलेला गणपती
गिरगावतल्या मंडळांचे गणपती :-
१} केशवजी नाईक चाळ
निकदवरी लेन
गिरगावचा गणराज
मुगभाट
गिरगावचा विघ्नहर्ता
सूर्यमहाल
{हौशी फोटुग्राफर} :)
मदनबाण.....
कॅमेरा :- लिनोव्हो मोटो जी ४ प्लस
प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.
*फोटो कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.