दिवाळी अंक २०१६ - टीम आणि कोण काय करत आहे

टीम आणि कोण काय करत आहे याबाबत अपडेट ठेवण्यासाठी हा धागा.

सध्या आपण "लेखन मिळवणे" या टप्प्यात आहोत.

रहस्यकथांसाठी आमंत्रित
क्र. आमंत्रिताचे नाव | हँडलरचे नाव | स्टेटस २४ ऑगस्ट
१. बोका-ए-आझम | अजया संपर्क झाला आहे. कथा देतील.
२. स्पा | पैसा | संपर्क झाला, लिहू शकत नाहीत
३. जयंत कुलकर्णी | पैसा | संपर्क झाला, भाषांतर देत आहेत
४. बहुगुणी | पैसा | संपर्क झाला, लिहीत आहेत
५. खेडूत | आदूबाळ | संपर्क झाला आहे. प्रयत्न करतो असं म्हणाले आहेत.
६. सोन्याबापू | पैसा | संपर्क झाला, लिहीत आहेत
७. जव्हेरगंज | स्रुजा
८. सिरुसेरी | पिलियन रायडर | व्यनि केला आहे.
९. स्पार्टाकस (भाषांतर) | अजया | संपर्क झाला आहे. कथा देतील.
१०. मांत्रिक | पिलियन रायडर | व्यनि केला आहे.
११. श्रुती | आदूबाळ (जपानी भाषांतर) | संपर्क झाला आहे. मूळ जपानी कथा शोधत आहे.
१२. बॅटमॅन | आदूबाळ | संपर्क झाला आहे. आराखड्याबाबत चर्चा झाली आहे.
१३. स्वामी संकेतानंद | पैसा | संपर्क झाला आहे. कथा देतील.

पिरा यांनी धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या खालील लोकांशी फॉलो-अप ठेवायला सुरुवात केली आहे:
१. जागु
२. ज्योती अलवानि
३. स्वामी संकेतानंद

__________

बोका-ए-आझम यांना चु़कून दोन लोकांनी व्यनि केले. हा घोळ होऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं नाही. यापुढे बोका यांच्याशी अजयाताईंनीच एकहाती संपर्क ठेवावा अशी विनंती.

__________

खालील लोकांना दिअं चावडीचा अ‍ॅक्सेस (आगोदर नसेल तर) द्यायला हवा आहे:

सजावट टीम
- अभ्या
- संदीप डांगे
- एस
- खटपट्या

आणखी कोणाला?