छायाचित्र स्पर्धा

जागतिक छायाचित्रण कला दिवस आज आहे. आज ही स्पर्धा पुन्हा सुरू करूया. इतर कोणाला वेळ नसेल तर मी सध्या बघू शकते.

अगदी पहिली स्पर्धा जशी घेतली होती तशीच घ्यावी का? आणि नंअतरच्या स्पर्धा सतत फॉर्मॅट बदलत घेऊ. म्हणजे कोणाची कटकट नको. कधी गुप्त मतदान, तर कधी नावे देऊन. कधी खास लोक घेतील तर कधी गेल्या स्पर्धेचे विजेते. म्हणजे एकसुरी होणार नाही.

हिरवाई हा विषय कसा आहे?