दिवाळी अंक २०१६ - स्वरूप - चर्चेसाठी धागा

.inwrap {
border-style: solid transparent;
border-width: 40px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ…) 221 238 238 228 repeat;
}

नमस्कार!

काही दिवसांपूर्वी सासंच्या व्हॉट्स अ‍ॅप समूहात थोडी चर्चा झाली. त्या चर्चेचा सारांश खाली देत आहे:

- दिवाळी अंकात आवाहन करून आलेल्या साहित्याप्रमाणेच आमंत्रित लेखनाचा विभागही असावा.
- एखाद्या विषयाला / साहित्यप्रकाराला समर्पित असा एखादा विभाग असावा. त्यात आमंत्रित आणि आवाहन असे दोन्ही लेखन असलं तरी हरकत नाही.

"रहस्यकथा विभाग" असावा अशी कल्पना पुढे आली आहे.
कारण:
१) मराठी आन्जावर रहस्यकथा हा फॉर्म नीट / पुरेसा हाताळला गेला नाहीये.
१अ) भारतीय साहित्यातच मूळ भारतीय भाषेत लिहिल्या गेलेल्या रहस्यकथा अगदी थोड्या आहेत.
२) रहस्यकथा या अवघड प्रकाराला न्याय देऊ शकतील असे लेखक मिपावर आहेत. त्यांना आमंत्रित करता येईल.
३) बोर्डावर आवाहन करून कोणी दिली तर सोन्याहून पिवळं.

.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;}
.tg td{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg th{font-family:Arial, sans-serif;font-size:14px;font-weight:normal;padding:10px 5px;border-style:solid;border-width:1px;overflow:hidden;word-break:normal;}
.tg .tg-9hbo{font-weight:bold;vertical-align:top}
.tg .tg-yw4l{vertical-align:top}

क्र
विभाग
लेखनस्त्रोत
तपशील

1
आवाहन विभाग
आवाहन
१५ ऑगस्टला आवाहनाचा धागा बोर्डावर काढणार आहोत. आलेल्या लेखनाला चाळणी लावूनच घ्यायचं की नाही ते ठरवू.यात कथा, लेख, पाकृ, कविता वगैरे घेऊ शकू.

2
रहस्यकथा विभाग
आमंत्रित + आवाहन
कमीत कमी पाच कथांचं टार्गेट ठेवावं असं वाटतं आहे.

3
लेखमालिका
आमंत्रित
मिपावर नियमित लेखमालिका लिहिणाऱ्या लेखकांना गळ घालून पाहू. एक मिळाली तरी हरकत नाय.(एक्का काका - तुमच्याकडे पाहतो आहे ;) )

4
मुलाखत
आमंत्रित
दोन तीन मुलाखती मिळाल्या तरी चालेल.

तर हे कसं वाटतं आहे? हे अर्थातच फायनल नाही - आपण सर्वांनी मिळून फायनल करायचं आहे. शंका, कल्पना, सूचनांचं स्वागत आहे. १५ ऑगस्टला आवाहनाचा धागा काढायचा आहे. त्यामुळे त्याआधी आपण सर्वांनी मिळून निर्णय घेऊया.