Log in or register to post comments4460 views dslr घ्याची खूप इच्छा होती घेतला एकदाचा. मी फोटोग्राफर नाही पण काही क्षण फोटोमध्ये बंदिस्त करायला आवडत मी यापूर्वी कधी dslr हातात सुद्धा घेतला नाही नेट वरूनच मी शिकतोय शिकता शिकता काही क्लीक केले आहे. काही एडिट केले आहेत . कसे आहेत ते सांगा .