Log in or register to post comments219 views मिपावर कोंकणी- मालवणी विभाग काढल्यास त्याची जबाबदारी घेऊ शकेल असे कोंकणी जाणणारे कोणी आहेत का आपल्यात? बरं होईल. बोलींच्या समावेशाने मिपा समृद्ध होईल. या विषयावर चर्चा आणि कृतीसाठी हा धागा.