श्रीगणेश लेखमाला – छंद विषयावरील मुलाखतीसाठी प्रश्नोत्तरे.

छंद या विषयावर लेख लिहिण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या काही आमंत्रित सदस्यांसाठी प्रश्नावली तयार करावयाची आहे.
मला सुचलेले काही प्रश्न असे.
१. आपला व्यवसाय कोणता आणि आपण कोणता छंद जोपासला आहे ? छंदाचे स्वरूप काय ?
२. हा छंद कधीपासून लागला आणि कसा ?
३. व्यवसाय सांभाळून छंद कसा जपता ?
४. व्यवसायाचा / व्यावसायिक शिक्षणाचा छंदात उपयोग होतो का ?
५. छंदाचा व्यवसायात उपयोग होतो का ?
६. छंदातून इतरांना कोणत्या प्रकारची मदत होते का ?
७. छंदाविषयी थोडक्यात माहिती
८. छंदातून केलेली कामगिरी किंवा अचिव्हमेंट
९. छंदाबद्दलचे फोटो इ.

कृपया आणखी मुद्दे सुचवा.