Log in or register to post comments3322 views नाव इंग्रजीमधे का ? कारण असे नाव मराठीत सुचले नाही म्हणून... बाकी काही नाही. मोठे पंख...छोटे पंख... पण स्वतःचे ओझे उचलण्याइतके ताकदवान.. तेवढे असले तर जगाची सफर करण्यास आपण मोकळे असतो..हेच सांगण्यासाठी हा चित्रपट... जयंत कुलकर्णी.