वत्स अॅपवरील चर्चेनुसार खालील लोकांना आमंत्रित करायचं ठरलं आहे:
क्र. आमंत्रिताचे नाव | हँडलरचे नाव
१. बोका-ए-आझम | अजया
२. स्पा | पैसा
३. जयंत कुलकर्णी | पैसा
४. बहुगुणी | पैसा
५. खेडूत | आदूबाळ
६. सोन्याबापू | पैसा
७. जव्हेरगंज | स्रुजा
८. सिरुसेरी | स्रुजा
९. स्पार्टाकस (भाषांतर) | अजया
१०. मांत्रिक ??
११. श्रुती | आदूबाळ (जपानी भाषांतर)
१२. बॅटमॅन | आदूबाळ
कृ. धागा संपादित करून नाव नोंदवावे.
हँडलरच्या जबाबदार्या सर्वांना माहीत आहेतच. पण तरी:
- संपर्क साधून रहस्यकथा लिहिण्यासाठी गळ घालणे
- फॉलोअप ठेवणे
- गरज पडल्यास दोस्तीखात्यात दमदाटी करणे
- नकार आल्यास लवकरात लवकर इथे नोंदवणे आणि पर्याय शोधण्यात मदत करणे