श्रीगणेश लेखमाला २०१६

.inwrap {
border: solid transparent;
border-width: 40px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/013kpL5n-IJZPhrMARo94bHw5g0kRnXLAt5lo…) 135 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/013kpL5n-IJZPhrMARo94bHw5g0kRnXLAt5lo…) 135 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/013kpL5n-IJZPhrMARo94bHw5g0kRnXLAt5lo…) 135 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/013kpL5n-IJZPhrMARo94bHw5g0kRnXLAt5lo…) 135 repeat;

नमस्कार !
५ सप्टेंबर ला गणेश चतुर्थी. श्रीगणेश लेखमालेसाठी लेख मागवण्यासाठी लेखनविषय कोणता असावा हे ठरवून त्याप्रमाणे निदान १५/२० ऑगस्ट पर्यंत लेख यायला हवेत, म्हणजे १ जुलैला सुरुवात करायला हवी. यासाठी खाली सुचवण्या द्याव्या.
१. लेखन निमंत्रितांकडून मागवावे की जाहीर आवाहन करावे ?
२. लेखनविषय (थीम) ठरवणे.
यामध्ये आदूबाळ यांनी ‘मान्यवरांच्या मुलाखती ‘ हा विषय सुचवला आहे.
आणखी काही सुचलेले विषय
• सोशल मिडिया आणि तरुणाई
• पर्यावरण वाचवा काही यशस्वी प्रयोग (स्वत:चे अगर इतरांचे)
• घर पाहावे बांधून (घरबांधणी/सदनिका खरेदी लक्षणीय अनुभव)
• छोट्या व्यावसायिकांच्या मुलाखती
...आणखी सुचवा.
३. लेख दहाच असावेत की येतील तितके ?
४. प्रकाशनाचे काम कोण करू शकेल ? (मला प्रकाशनाचे अधिकार नाहीत.)
वरील गोष्टींवर कृपया आपली मते सांगावी व चर्चा करावी.