जून महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करुया.

आपल्यापैकी जे सदस्य सध्या या कामात सक्रीय नाहीत अन त्यांनी अजून या दालनात त्याबाबत माहिती दिलेली नाही त्यांनी कृपया तसे कळवावे.

या महिन्यात छायाचित्रणकला स्पर्धा घ्यायला हवी. दोन स्पर्धकांनी विषय सुचवले आहेत (प्राण्यांची जोडी, प्रतिबिंब).