शीर्षक

गेल्या दिवसात काहि धाग्यांना शिर्षक (Calligraphy) आहे आणि काहि धाग्यांना नाहि असे का आणि कोण करते?

शिर्षक देण्यासाठी काहि अटी आहेत का?

शिर्षक सगळ्याच धाग्यांना द्यायल पाहिजे नाहितर कुठल्याच धाग्याला नाहि.

हा उपक्रम चालु ठेवायचा कि नाहि, उपक्रम सुरुळित चालु ठेवण्यासाठी आपण रंगभुषा मंडळाचा समावेश केल्यास चांगली मदत शकते.

तुमचे मत जानुन घ्यायला आवडेल
- प्रशांत