मला आवडलेली काही व्यंगचित्रे / Comic Strips या धाग्यात टाकत आहेत...कधीही आणि कितीही वेळा पाहिली तरी खुदकन हसायला आलेच पाहिजे यासाठी हमखास उपाय म्हणून मी व्यंगचित्रे / Comic Strips बघत असतो...त्यातली dilbert , calvin and hobbes हि तर खासच...
या धाग्याच्या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या व्यंगचित्रांचा / Comic Strips चा संग्रह एकाच धाग्यावर करायची इच्छा आहे...धागे लोड व्हायला वेळ लागतो / डेटा पेक संपतो अश्या लोकांनी आपली सोय आपणच करावी :)
मला आवडलेल्या काही व्यंगचित्रांनी या धाग्याचा श्रीगणेशा करत आहे आणि चित्रे टाकणार्यांनी दुसर्या कोणाचा गणेशा होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती ;)
धाग्याला कोणत्याही विषयाचे वावडे नाही :)




