मि पा सदस्यांचे मत हवे आहे
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी.
खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले. माझी साईट https://joypie.in आता चालू झाली असून २-३ orders येतात. मला माझ्या नव्या साईट विषयी मिसळ पाव सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे तसेच कोणत्याही गोष्टीत काही मार्गदर्शन मिलाले तर खूपच चांगले - ज्याचा मला माझ्या उद्योगात जम बसायला उपयोग होईल .
कृपया मार्गदर्शन करून मदत करावी.
धन्यवाद