महाराष्ट्र दिन २०१६ उपक्रम

व्यनि पाठवून लेख मागवायचे हे नक्की झालंय.

आतापर्यंत आलेले विषय -
१. महाराष्ट्र काल, आज आणि उद्या
२. महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान
३. महाराष्ट्रीयन स्वातंत्र्ययोद्ध्यांचे योगदान
४. महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव
५. मराठी सण आणि संस्कृतीत इतर भाषिक महाराष्ट्रीयन लोकांचा सहभाग
६. हिंदी चित्रपटजगतावरचा मराठी ठसा
७. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या लोकांचे अनुभव)
८. इतर काही

१ मे पासून रोज १ किंवा २ लेख प्रकाशित करता येतील. हे ८ पर्याय देऊन यापैकी कुठल्याही विषयावर लिहायला सांगता येईल.

व्यनिसाठी सुचलेली नावं - बोका ए आजम, पैसा, सुहास झेले, राही, आतिवास, गॅरी ट्रुमन, खेडूत, वल्ली, सोन्याबापू (माहित नाही लिहितील का सध्या), मृत्युंजय, जयंत कुलकर्णी, क्र. ७ साठी अजूनही काही असतील.
बाकीच्यांनीही सांगा.

मग ठरवून १० तारखेपर्यंत व्यनि आणि २५ पर्यंत लेख मागवता येतील. निदान १५ दिवस मिळतील लेखकांना.