एप्रिल महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.

गेल्या काही दिवसांत साहित्य संपादक आयडीला आलेल्या व्यक्तिगत संदेशांना उत्तर दिले गेले नाहीये.
यापुढे कुठल्याही स्पर्धेव्यतिरिक्त इतर संदेशांना उत्तर देण्याची जबाबदारी वर्तुळाकार पद्धतीने वाटून घ्यावी असे वाटते.

आपल्यापैकी जे सदस्य सध्या या कामात सक्रीय नाहीत अन त्यांनी अजून या दालनात त्याबाबत माहिती दिलेली नाही त्यांनी कृपया तसे कळवावे.