"अमुक अमुक च्या विद्यार्थ्याने लावला तमुक तमुक चा शोध"
बऱ्याचदा वर्तमानपत्रात या आशयाच्या बातम्या येत असतात। त्यांचे एका ठिकाणी संकलन करावे, जेणेकरून कोणाला संशोधनात रुची निर्माण होईल/नवीन कल्पना सुचतील, या उद्देशाने हा वाहता धागा सुरु करत आहे।
तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हाल अशी आशा करतो।