मिपा विडंबन स्पर्धा - मतदान

मिपाकरहो नमस्कार,

मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे.

मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे. तेंव्हा सर्वप्रथम तीन विषयांकरिता असलेल्या तीन स्वतंत्र मतदान धाग्यांचा आस्वाद घ्या; हसा, वाहवा द्या, आणि सरतेशेवटी मतं द्या.

प्रवेशिका पाठवण्याची मुदत एक दिवस वाढवल्याने मतदान करण्याकरिता आता २५ तारखेपर्यंत वेळ आहे.
निकाल घेऊन ठरल्याप्रमाणे २८ तारखेला हजर होऊ.

पण तत्पूर्वी, विडंबनकार मिपाकरांचे कौतुक आणि आभार.

या धाग्यात ' ' या विषयाला धरून आलेली विडंबन काव्य दिलेली आहेत. इतर विषयांसाठी स्वतंत्र धागे खालीलप्रमाणे
विषय__________ : दुवा_____________
विषय__________ : दुवा_____________

प्रवेशिका क्र १
प्रवेशिका क्र २
प्रवेशिका क्र ३
प्रवेशिका क्र ४
प्रवेशिका क्र ५