
body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}
...तर मंडळी, आत्ताच आपण अनाहितांच्या घरात डोकावून स्मरणवस्तूंचं संकलन बघून आलो. आपल्या या प्रवासाची सांगता करतांना रिकाम्या हाती कसं परतायचं? "थोडा शॉपिंग तो बनता है ना!" म्हणून घेऊन आलो आहोत, भटकंती विशेषांकाच्या संपूर्ण टीमतर्फे एक सप्रेम भेट आमच्या वाचकांसाठी - भटकंती विशेषांक कॅलेंडर ! - किलमाऊस्की या अनाहितेच्या डोक्यातून आलेली ही विशेष संकल्पना.
खालील लिंकवर क्लिक करुन कॅलेंडर डाऊनलोड करु शकता.
भटकंती विशेषांक कॅलेंडर (मिसळपाव.कॉम)
भटकंती विशेषांक कॅलेंडर (अनाहिता लोगो)
हे कॅलेंडर प्रिंट करुन ऑफिस डेस्क, घरात लावा आणि त्याचा फोटो इथे प्रतिसादात नक्की डकवा. :-)
(कॅलेंडर डाऊनलोड/प्रिंट करतांना काही तांत्रिक अडचणी आल्यास प्रतिसादात कळवा.)
(चित्र आणि कॅलेंडर संकल्पना, डिझाईन-किलमाऊस्की.)
