लाघवी मूल.

कारे आत्मज्ञान्या !
करीशी शोक !!
षडरिपू तुझे !
जळले ना !! १!!
धन्याने लावले !
ताटीचे अभंग !!
ध्यान देवून !
वाच आता !!२!!
म्हणे आत्मा अनुभूती !
चोखाळील्या वाटा !!
उगीच भपार्या !
सोडू नये !!३!!
विचार वरवंटा !
फिरे पटापटा !!
भुई अंगण !
पिवळे जर्द !!४!!
बॅट्या खोडकर !
वाल्गुदस्वामी !!
मिपाचे आहे !
"लाघवी मुल" !!५!!

नवकवी.मितभाषी.

ता. क. ह्यात काही ते काय म्हणतात ते मूल्य वगैरे शोधू नये.