साहित्य संपादकांचा व्हॉट्सॅप गृप

आपण सर्वांचा एक व्हॉअ‍ॅ गृप असावा असं माझं मत आहे. अनेकदा, इथे मिपावर, चावडीवर मनात असुन देखील येता येत नाही. त्यामुळे संवाद कमी पडतो. या वर्षांत आपण एवढे उपक्रम ठेवले आहेत तर इथली उपस्थिती कमी असुन चालणार नाही. पण काही महत्त्वाच्या कारणांनी अनुपस्थिती असेल तर निदान व्हॉअ‍ॅ वर तरी संवाद राहिल सतत. काय वाटते?

त्याही आधी, नेमके साहित्य संपादक कोण कोण आहेत ते ही कळावे .