नमस्कार,
या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.
धागा सुरु करण्यात झालेल्या विलंबाबाबत क्षमस्व.
संपादनाचे / मुद्रितशोधनाचे काम करताना काही नव्या क्लृप्त्या सुचल्या असल्यास त्याबाबत इथे लिहावे. त्यायोगे इतरांनाही त्याचा लाभ होईल.
आपल्यापैकी जे सदस्य सध्या या कामात सक्रीय नाहीत अन त्यांनी अजून या दालनात त्याबाबत माहिती दिलेली नाही त्यांनी कृपया तसे कळवावे.