जानेवारी महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.
धागा सुरु करण्यात झालेल्या विलंबाबाबत क्षमस्व.

काही दिवसांपूर्वी चर्चा झाल्यानुसार लेखमालिका जोडणे हे ही आपल्याला करायचे आहे.

आपल्यापैकी जे सदस्य सध्या या कामात सक्रीय नाहीत अन त्यांनी अजून या दालनात त्याबाबत माहिती दिलेली नाही त्यांनी कृपया तसे कळवावे.