छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५

नमस्कार मंडळी,

काही कारणाने पूर्वी ठरल्याप्रमाणे श्री सर्वसाक्षी यंदाची छायाचित्रणकला स्पर्धा घेऊ शकणार नाही.
तर आपण नेहमीच्या पद्धतीने स्पर्धा आयोजित करूया.

यापूर्वीचे विषय

  • मानवनिर्मित स्थापत्य
  • आनंद
  • ऋतु (Seasons)
  • व्यक्तिचित्रण
  • चतुष्पाद प्राणी
  • भूक
  • कृष्णधवल छायाचित्रे
  • उत्सव प्रकाशाचा
  • शांतता
  • सावली
  • पाऊस
  • प्रतीक्षा
  • जलाशय

मला सुचवावेसे वाटणारे विषय

पर्वत / डोंगर / टेकड्या
शेतीवाडी

वेल्लाभट यांनी येथे सुचवलेले विषय

१) आर्क्स किंवा कमानी
२) फुगा/फुगे
३) रंगानुसार. उदा. निळा
४) नकळत (पोर्ट्रेट साठी)
५) श्रद्धा
६) फायर - अग्नी
७) लॉक्स किंवा कुलुप
८) रोशणाई किंवा निऑन साइन्स/द वर्ल्ड इन निऑन/नाइटलाइट्स
९) जोड्या
१०) पीपल अ‍ॅट वर्क
११) रेलवेज
१२) जिने/पाय-या
१३) फास्ट शटर स्पीड / फ्रोझन मोशन
१४) छत्री / छत्र्या
१५) अर्बन / शहरी जीवन

यापेक्षा यंदासाठी अधिक समर्पक विषय सुचत असल्यास सांगा किंवा यापैकी कोणता निवडावा यावर मत व्यक्त करा.