सर्वांना व्यनि केल्याप्रमाणे आपण हा सूचना धागा काढतोय.आपल्याला पूर्ण वर्षात आपण काय साहित्यिक उपक्रम करु शकतो याचे एक साधारण प्लॅनर बनवायचे आहे.ते बनवल्यानंतर कोण कशाप्रकारे यातले काम करु शकेल हे आपण ठरवु शकू.तसंच विचार करुन नव्या कल्पना आणायला वेळ मिळेल.
जानेवारीत विज्ञान लेखमालेने आपण सुरुवात करतोय.यानंतर मराठी दिन येईल फेब्रुवारीत तेव्हा काय करता येईल.कोण कोण सहभागी होऊ शकेल?
सर्व कल्पनांचे सूचनांचे स्वागत आहे.