नमस्कार साहित्य संपादकांनो
या धाग्यात झालेल्या चर्चेनुसार आपल्याला नवीन सदस्यांसाठी एक वेलकम इमेल बनवायचा आहे. त्याचा मसूदा काय व कसा असावा याच्या चर्चेसाठी हा धागा आपण काढत आहोत.
मसुदा फायनल झाला की तो इमेलच्या साच्यात घालून काॅन्स्टंट करायचे नीलकांत बघतील.
सर्वांच्या सूचनांचा विचार करुन एक मसुदा तयार करुया.
हे काम आपल्याला अगदी अर्जंट करायचे आहे.