नमस्कार,
सध्या मिपाच्या व्यवस्थापनात अनेक बदल करतोय. तसेच मिपाच्या ठेवणीत सुध्दा बदल अपेक्षीत आहेत. यावेळी अनेक विषय विचाराधिन आहेत. त्यात तुम्हा सर्वांना काही सांगायचे आहे का? काही बदल सुचवायचे असल्यास हीच उत्तम वेळ आहे. मिपासंबंधीत कुठल्याही विषयावर तुम्ही मत देऊ शकता. येथे मांडल्यास अन्य लोक त्यावर चर्चा करू शकतील. आणि आवश्यक वाटल्यास व्यनि ने कळवावे ही विनंती.