प्रिय नीलकांत, मी मिपावरील संपादकीय कामातून स्वेच्छा निवृत्ती घेत आहे, असं का करतोय हे तुम्हाला माहित आहे. माझ्यावर गेली आठवर्ष विश्वास दाखवलास त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
मिपाचे सर्व पासवर्ड रिसेट करुन घेऊन माझे सर्व संपादकीय अधिकार काढून घ्यावेत ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
(आपलाच)