अनिकेत एस जोशी

नमस्कार. माझे जुने पत्रकार मित्र श्री अनिकेत जोशी यांना मी मिपावर लिहीते केले आहे. काही तांत्रीक अडचणीमुळे त्यांचे लेख डकवण्याचे काम तूर्तास मी करतो आहे. अनिकेत जोशींचा महाराष्ट्रातील राजकारणाचा गाढा अभ्यास आहे.अनेक वृत्तपत्रांसाठी ते विधीमंडळ वार्ता प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्या लेखनाची शिफारस करण्याचे विशेष कारण म्हणजे या क्षेत्रातील त्यांचा तीस वर्षाचा अनुभव आपल्या सगळ्यांना वाचता येईल.