काय वाढले पानावरती !

जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च, घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरच नवल !

.

गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर, चविष्ट उदाहरण :)
आता यापुढच्या लेखांमध्ये अशाच भरल्या ताटाचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया!

फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर