मिपा वर्धापनदिनानिमित्त कानसेन स्पर्धा

यंदा गणेशचतुर्थीला मिपाला ८ वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त, पूर्वीच्या धर्तीवर मिपा कानसेन स्पर्धा घ्यावी का ?
अनंत चतुर्दशीनंतर ही स्पर्धा ठेवता येईल. तयारीला दहा दिवस मिळतील.
एक राउंड जुनी गाणी, एक राउंड नवी गाणी असे 5 राउंडस ठेवता येतील आणि गुणपद्धती पूर्वीप्रमाणेच ठरवता येईल.
याला स्वयंसेवक सदस्य म्हणून कोण कोण काम करू शकेल ?