जलरंग - स्टोरी ऑफ अ हाउस...

Story of a House

माध्यम : जलरंग (वॉटरकलर्स ऑन पेपर)
आकार : २५ × ३६ सेंमी अंदाजे

(हे चित्र काढायला जेवढा त्रास नाही झाला तेवढा मोबाइलवरून अपलोड करून, त्याची लिंक धाग्यात देऊन धागा काढायला झाला. हुश्श्श! रंगवलंय आपलं काहीतरी. गोड मानून घ्या देवा!

एक गोष्ट मात्र कळली, आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...! :-) )