[शतशब्दकथा स्पर्धा] बायकोचा फोन!

"हॅलो "
"..............."
"हा, हॅलो"
".................."
".. कुठे म्हणजे? ऑफिसमधे ! ", चिडलेला आवाज.
"..............."
" ..... पाहिला नाही, बिझी होतो"

"........" थोडावेळ शांतता.
"सॉरी राणी, आता ह्या वेळेला कुठे बर असणार आहे मी ",
"........"
" ... बरं"
"........"
"........"
" ..हो"

"............"
"............"

" ..ह्म"
"...................."
"........"

" ....ह्म"
"............................"
"........"

"...ठिकय"
"........"
"......................"
".... ८ वाजेपर्यंत "
"........"
" नाही, खुप काम आहे आज"
"........"
"बर, लावतो काहितरी शेंडी."
".. ठेवू ?"
"................"
"हो नक्की"
"............."
".... ठेवतो.. गं"
"......................"
"काहीही कर, तुझ्या आवडीचं"
"........................."
"...भेंडी.."
"... संपली? वांगीभात..."
".........................."
"..मग, पालकाचं वरण ?"
".........................."
" वरणातले फळं ?"
"........................."
" बर मग, खिचडी कर"
".................................."
" तुझ्या मना वर काहीही कर,
"............................."
"पावभाजी?.... बरं"
"............"
"....जाऊया...येतो लवकर, "
"ठेवु का?"
"............"
"ठेवतोय"
"........"
"ह्म"
"ठेवायलो"
"............."
"चल ठेवतोय, बाय"
"हुश्श्श्"!!!

"हॅलो..... , मगाशी फोन का कट केला?"
"..जानू.., एक महत्वाचा कॉल होता"
" माझ्यापेक्षा ?" लाडीक आवाज.
"..........म्हणलं तर हो, म्हणलं तर नाही, हाहाहा ................."