दिवाळी अंक

गणेश लेखमालिकेसाठी लेख येऊ लागले आहेत.तर आता दिवाळी अंकाची प्राथमिक तयारीला लागायला हरकत नाही.कारण गणपतीनंतर दोन महिन्यात दिवाळी येईल. नंतर लेख लिहायची घाई होऊ शकते.यावर सासंमंमध्ये चर्चा झाली आहे का?काही थिम वगैरे असणार आहे का?
आत्तापासून थोडीशी चर्चा यावर होऊ शकेल.म्हणून धागा काढला आहे.