Log in or register to post comments709 views मंडळी, स्वातंत्र्य दिन,पतेती, नागपंचमी, रक्षा बंधन असा सनासुदीचा ऑगष्ट सर्व मिपाकरांना आणि संपाद्कांना आनंदाचा जाईल अशी शुभेच्छा देतो...कमीत कमी संपादन आणि संपादकांचा मनमोकळा संवाद या महिन्यात अपेक्षित आहे. :)