ऑगस्ट महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.

अवांतर माहिती:

गेल्या काही दिवसांपासून दुवे देताना मी वापरत असलेले दुवे Relative URL या प्रकारचे आहेत. आजच्या काळात इंटरनेट स्पीड पाहता याने काही फरक पडत नसला तरी काही बाइट्सची बचत नक्कीच होऊ शकते.

उदा: