Log in or register to post comments576 views अर्ध वर्ष संपलं!या अर्ध्या वर्षात मिपावर नवे छान बदल सुरु आहेत.पहिलं पान उत्तम साहित्याने बहरलंय. सासंमं सुरु होऊन कामाला लागलंय.पुढचं अर्ध वर्ष अजून बहारदार जाण्याची चिन्ह आहेत! जुलै महिन्याच्या घडामोडींसाठी हा धागा!