नमस्कार,
मागच्या धाग्यात चर्चा झाल्याप्रमाणे आपण मदत पाने बनवूया. त्यासाठी सध्या असलेली मदत पाने आणि त्यावरील प्रतिक्रियांचा उपयोग करता येईल. सोबतच मिपाच्या जडणघडणीचे काही धागे आले आहेत त्यांची सुध्दा मदत घेऊ शकु. सोबतच श्रीरंग बोलल्या प्रमाणे मिपा टीप्सचा धागा वेगळा काढता येईल. खाली तसे धागे देतो आहे. त्याचा संदर्भ घेऊन आपण येथे प्रतिक्रियांमध्ये तसे प्रश्न व उत्तरे देऊया. येथे असे धागे बनल्यावर आहे ते धागे अद्यावत करता येतील आणि नवीन धागे बनवून मदत पानावर यादीत भर टाकता येईल.
मदत पानांचे दूवे - http://www.misalpav.com/help.html
http://www.misalpav.com/helpquestions.html
www.misalpav.com/node/15709
http://www.misalpav.com/beforesignup.html
http://www.misalpav.com/node/7014
http://www.misalpav.com/node/16970
तसेच यापैकी काही धागे आता कालबाह्य झाले असतील तर ते वगळता येतील.