मिपा-साहित्य-मौक्तिके अर्थात मिपाचा अनमोल खजिना

मिपाच्या वाटचालीतले उत्तमोत्तम साहित्य एकत्र गोळा करण्याची ही जागा आहे. दर शुक्रवारी यातले काही मोती "विकांताला मिपावर काय वाचाल?" या मालिकेमध्ये देऊ.

"दखल" मध्ये ज्याप्रकारे लिहिलं जातं तसं देऊया, पण दुवा वेगळा (म्हणजे चोप्य पस्ते करायला सोपं जाईल.) Text format "प्लेन टेक्स्ट" निवडावा.

सुरुवात आणि उदा०

सर्पमित्र जॅक डनियल्स यांचे साप पकडण्याचे थरारक अनुभव
http://www.misalpav.com/node/26292

मणिपुरातल्या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्वास कल्याणकर यांचा मणिपुरातल्या दहशतवादावरील छोटेखानी लेख "मणीपुर - दहशतीच्या छायेत"
http://www.misalpav.com/node/17891

मुंबई गोदीतल्या स्फोटावरील लाल टोपी यांची लेखमाला "ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन"
http://www.misalpav.com/node/24541